घरव्हिडिओ'यापुढे देखील एकमेकांसोबत राहू'

‘यापुढे देखील एकमेकांसोबत राहू’

Related Story

- Advertisement -

उत्तराखंडच्या पवनदीप राजनने इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर अरुणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली आहे. मात्र, या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर चांगल्याच रंगू लागल्या आहेत. त्यांच्यात रिलेशनशिप असल्याचे बोलले जात आहे. यावर अरुणिता हिने स्पष्टीकरण दिले असून, ती काय म्हणाली जाणून घ्या या व्हिडिओतून.

- Advertisement -