Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ आषाढीचा मुहूर्त...सुखावणारे रूप....मनमोहक फुलांची आरास

आषाढीचा मुहूर्त…सुखावणारे रूप….मनमोहक फुलांची आरास

Related Story

- Advertisement -

आज आषाढी एकादशी. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. मात्र, असे असताना देखील सुंदर अशी पंढरी सजली आहे. आषाढीचा मुहूर्त…सुखावणारे रूप….मनमोहक फुलांची आरास, असे हे विलोभनीय दृश्य.

- Advertisement -