घरव्हिडिओफोन टॅपिंग प्रकरणावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रीया

फोन टॅपिंग प्रकरणावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब आज मुंबई पोलिसांनी नोंदवला. कुलाबा पोलीस ठाण्यात दोन तास शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर भाष्य केलंय. फोन टॅपिंग हे लोकशाहीला मारक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

- Advertisement -