घरव्हिडिओअशोका चित्रपटातील हाच तो इगतपुरीचा प्रसिद्ध धबधबा

अशोका चित्रपटातील हाच तो इगतपुरीचा प्रसिद्ध धबधबा

Related Story

- Advertisement -

मुंबई, ठाणे आणि नाशिकपासून अतिशय कमी अंतरावर कसारा घाटातील विहिगाव (तालुका – शहापूर) येथे अशोका धबधबा हे पावसाळी पर्यटनासाठी बेस्ट लोकेशन आहे. वन डे पिकनिकसाठी तीनही जिल्ह्यातून अनेक लोक इथे येतात. मात्र कोरोनामुळे पोलिसांनी या धबधब्यावर पर्यटकांना बंदी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काही पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली.

- Advertisement -