घरव्हिडिओअशोक चव्हाणांना भाजपाकडून खुली ऑफर

अशोक चव्हाणांना भाजपाकडून खुली ऑफर

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा नव्या राहिल्या नाहीत. इतकंच काय तर चव्हाणांना थेट भाजपात येण्याची ऑफर देण्यात आलीये. ‘काँग्रेसमध्ये काही उरलं नाहीये, चव्हाणांनी भाजपामध्ये यावं,’ असं विधान भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. यावरून भाजपाला अशोक चव्हाण हवेहवेसे का वाटतात?, भाजपासाठी चव्हाण किती फायदेशीर आहेत?, असे प्रश्न उपस्थित होतायत..

- Advertisement -