घरव्हिडिओमहाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा कट!

महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा कट!

Related Story

- Advertisement -

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया होण्याचे संकेत एटीएसला मिळाले होते. त्यानुसार दहशतवादी विरोधी पथकाने इसिस या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असलेल्या ९ तरुणांवर पाळत ठेवली होती.

- Advertisement -