घरव्हिडिओतर भाजप मोठा मोर्चा काढणार- अतुल भातखळकर

तर भाजप मोठा मोर्चा काढणार- अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना चक्रीवादळ अतिवृष्टीचा सामना करावा लागला. यातून मुंबईकरांना मुक्त करण्यासाठी महापालिकेने लावलेले अतिरिक्त कर माफ करण्यासाठी भाजपच्या वतीने आज मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर तसेच भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. चक्रीवादळ अतिवृष्टीत झालेल्या नुकसानची भरपाई न मिळाल्यास त्याचप्रमाणे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप याहून मोठे मोर्चे काढेल,असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.

- Advertisement -