घरव्हिडिओपोलिसांना मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना शिकवला धडा

पोलिसांना मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना शिकवला धडा

Related Story

- Advertisement -

औरंगाबद येथे बाईकवरुन ट्रिपलसीट फिरत असताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर काही टवाळखोरांनी पोलिसांनाच मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला.

- Advertisement -