घरव्हिडिओ'मराठवाड्याची माती करु नका

‘मराठवाड्याची माती करु नका

Related Story

- Advertisement -

मराठवाड्यात वीज बिल भरणा होत नाही, असा आरोप करीत वीज कनेक्शन तोडले जात आहे. आम्ही लातूरचा वीज बिलाचा लेखाजोखा पाहण्याची सूचना केली. मुळातच निधीचा विषय आला की, केंद्राकडे बोट दाखवायचे. मात्र, आता तुम्ही ही वॉटर ग्रीड योजना का गुंडाळली, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -