घरव्हिडिओटीमधील खेळाडूच्याच गर्लफ्रेंडसोबत बाबर करत होता चॅट?, सत्य काय?

टीमधील खेळाडूच्याच गर्लफ्रेंडसोबत बाबर करत होता चॅट?, सत्य काय?

Related Story

- Advertisement -

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आझम बाबर वारंवर वादात सापडतोय. क्रिकेटच्या मैदानातील खराब खेळीनंतर बाबरचं कर्णधारपदही धोक्यात आलं होतं. आता बाबरची चर्चा होतेये ती व्यक्तीगत कारणामुळे.. बाबरचे काही पर्सनल चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं या चॅटमध्ये असं काय आहे, ज्यामुळे बाबर अडचणीत आलाय… जाणून घेऊया सविस्तर…

- Advertisement -