घरव्हिडिओनाराजीच्या चर्चांवर बच्चू कडू यांचे विधान

नाराजीच्या चर्चांवर बच्चू कडू यांचे विधान

Related Story

- Advertisement -

शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते. पण यात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नसल्याने ते नाराज असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी, मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -