घरव्हिडिओतुम्ही गद्दारी केली... बच्चू कडू गप्प बसले, शेतकऱ्याचा रोष

तुम्ही गद्दारी केली… बच्चू कडू गप्प बसले, शेतकऱ्याचा रोष

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार गेले. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंची साथ देखील शिंदेंना मिळाली. मात्र याच मुद्द्यावरून एका शेतकऱ्याने बच्चू कडूंना अडवलं आणि ‘तुम्ही गद्दारी का केली?’ असा सवाल त्याने बच्चू कडूंना केला. बच्चू कडू यांनी नुकतंच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी एका वृद्ध व्यक्तीने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना जाब विचारला.

- Advertisement -