Thursday, May 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराआधीच झाले मंत्री

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराआधीच झाले मंत्री

Related Story

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांनी अखेर मंत्रीपदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय.

- Advertisement -