घरव्हिडिओराणांसोबतच्या वादावर बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण

राणांसोबतच्या वादावर बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील वाद आता काही प्रमाणात मिटला असल्याचे दिसून येत आहे. मात्र दोघांमध्येही शाब्दिक युद्ध अद्याप सुरू आहे. आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून मला आता वाद वाढवायचा नाहीये, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -