घरव्हिडिओवरळीत बेरोजगारीला पुतळ्यातून विरोध

वरळीत बेरोजगारीला पुतळ्यातून विरोध

Related Story

- Advertisement -

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाईट गोष्टींचे दहन व्हावे, या हेतूने अनेक ठिकाणी पुतळा तयार करण्यात येतो. हा पुतळा नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी जाळण्यात येतो. असाच एक बेरोजगारीचा विरोध करणारा पुतळा वरळी येथील गोपचार गृहनिर्माण सोसायटीने तयार केला आहे. बेरोजगारी बाबत केंद्र सरकारकडून विशेष धोरण कधी अंमलात येणार ?अशी टीका या पुतळ्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

- Advertisement -