घरव्हिडिओबाळा नांदगावकरांनी युतीबाबत केलं मोठं वक्तव्य

बाळा नांदगावकरांनी युतीबाबत केलं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. युतीची चर्चा कोणाशीही सुरु नाही. जर समोरचे बोलायला आले तर चर्चेचे दरवाजे खुले ठेवावे लागतात, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

- Advertisement -