घरव्हिडिओबाळासाहेबांमुळेच मिळाले बिग बीना जीवनदान

बाळासाहेबांमुळेच मिळाले बिग बीना जीवनदान

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ९७वी जयंती. या निमित्ताने अनेक दिग्गज मंडळींनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासोबतच बिग बी नि मानले बाळासाहेबांचे खूप आभार आणि तसेच भन्नाट किस्सा सांगत बाळासाहेबांना केले अभिवादन….

- Advertisement -