रिगल सिनेमाजवळील बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे यानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.