Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांची भाजपावर टीका

बाळासाहेब थोरात यांची भाजपावर टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या निमित्ताने सध्या कॉंग्रेसचे नेते राज्यात भ्रमंती करत आहेत, याच निमित्ताने कॉंग्रेसचे शिष्टमंडळ वाशीममध्ये दाखल झाले होते. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली आहे.

- Advertisement -