घरव्हिडिओबाळासाहेब थोरात यांची भाजपवर सडकून टीका

बाळासाहेब थोरात यांची भाजपवर सडकून टीका

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्रात विरोधी पक्षातील भाजप महाविकास आघाडीच्या सरकारवर कुरहोडी करताना दिसत आहे. भाजपने राज्याला मदत निधी न देता ती केंद्राला दिली, यावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जर केंद्राकडे जाऊन दिल्लीत बसून त्यांनी महाराष्ट्रासाठी पॅकेज आणले असते तर आम्ही यांचे कौतुक केले असते, असे म्हटले आहे. तसेच भाजपला त्यांनी महाराष्ट्रद्रोही म्हणत त्यांची राज्यासोबत निष्ठा नसल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

- Advertisement -