घरव्हिडिओपंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना बाळासाहेब थोरांतांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना बाळासाहेब थोरांतांचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना काँग्रेसवर निशाणा साधला. कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले. या आरोपांना काँग्रेस नेते राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -