Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडितसह अनेक अभिनेत्रींनी केली लिपस्टिक बॅन

प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडितसह अनेक अभिनेत्रींनी केली लिपस्टिक बॅन

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी  लिपस्टिक बॅन केली आहे. सध्या सोशल मीडियावर #BanLipstick हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. अभिनेत्री अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करत असल्यामुळे नेमकी भानगड काय?; असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडलाय.

- Advertisement -