घरव्हिडिओबीड नगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात विनायक मेटेंची लक्ष्यवेधी

बीड नगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात विनायक मेटेंची लक्ष्यवेधी

Related Story

- Advertisement -

बीड नगरपालिकेत गेली अनेक वर्षे भ्रष्टाचार सुरू होता. त्याची पोलखोल मी आज लक्षवेधी च्या माध्यमातून केली. पाणीपुरवठा, भुयारी गटर योजना, आवास योजना तसंच कोरोना काळात देखील भ्रष्टाचार केला. यासंदर्भात मी लक्षवेधी मांडली. त्यावर राज्यमंत्री तनपुरे, तसंच सभापती यांना सत्यता आढळली. तनपुरे यांनी संबंधित ६ व्यक्तींना निलंबित करण्याची घोषणा केली. बीड नगरपालिकेचे सीईओ उत्कर्ष गुट्टे, प्रशासकीय अधिकारी नीता अंधारे, पाणीपुरवठा अभियंता, बांधकाम अभियंता, कर अधीक्षक, रचनाकार सलीम ट्रेसर या सहा लोकांना निलंबित करण्यात आलं.

- Advertisement -