घरव्हिडिओइंद्रायणी तांदळाच्या हंगामाला सुरुवात

इंद्रायणी तांदळाच्या हंगामाला सुरुवात

Related Story

- Advertisement -

आंबेमोहराचा सुवास, चवीला गोड, खाण्यास मऊ, पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाचा हंगाम आता सुरू झाला आहे. परतीच्या पावसातही इंद्रायणीच्या पिकांना धक्का न लागल्याने यंदा पीक समाधानकारक होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. तसंच, यंदा इंद्रायणीचे भावही जैसे थे राहणार आहेत

- Advertisement -