घरव्हिडिओखाजगी डेटावर हॅकर्सचा डल्ला, संशोधन अहवाल

खाजगी डेटावर हॅकर्सचा डल्ला, संशोधन अहवाल

Related Story

- Advertisement -

हल्ली इंटरनेटशिवाय आपलं पान हलत नाही. इंटरनेट नसेल तर अनेकांना जणून काही हरवल्यासारखं वाटते. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्य़ेक जण इंटरनेटचा वापर सर्रास करताना दिसतात. यात ग्राहकांची फास्ट इंटरनेट स्पीडची डिमांड पाहता अनेक कंपन्यांकडून मोठ-मोठे प्लान्स दिले जातायत. तर अनेक ठिकाणी वायफायच्या माध्य़मातून थेट इंटरनेटचा वापर होतोय. यात तर फ्री वायफाय मिळत असेल तर अनेक जण त्यावर तुटून पडतात. मात्र फ्री वायफाय वापरणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. कारण फ्री वायफाय सुविधेचा लाभ घेताना तुमच्या खाजगी माहिती हॅक केली जाऊ शकते. याच संदर्भात अतिशय महत्वाची आणि धक्कादायक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

- Advertisement -