घरव्हिडिओकॉमेडीयन म्हणून करिअरची सुरवात करणारे भगवंत मान आहेत तरी कोण?

कॉमेडीयन म्हणून करिअरची सुरवात करणारे भगवंत मान आहेत तरी कोण?

Related Story

- Advertisement -

पाच राज्याच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलं आहे. सध्या पंजाब , उत्तराखंड, गोवा, उत्तरप्रदेश, मणीपूर राज्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारी घोषित करण्याच्या तयारीत असून पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भगवंत मान यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे.

- Advertisement -