घरव्हिडिओदिशा सालियान प्रकरण, विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

दिशा सालियान प्रकरण, विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

Related Story

- Advertisement -

दिशा सालियान मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी अनेक सवाल केले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगवाले आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केली. यानंतर सभागृहात गदारोळ झाला.

- Advertisement -