Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉस मराठीच्या घरात पेटली वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरात पेटली वादाची ठिणगी

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठीदेखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. यानंतर पुन्हा एकदा स्पर्धकांमध्ये वाद रंगत असून पुन्हा एकदा कालच्या मुद्द्यावरून मीरा आणि स्नेहामध्ये मोठ भांडण झालं आहे. मीराला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला आहे?  त्यामध्ये नक्की घडणार ? कुणाची बाजू कोण घेणार? स्नेहा तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल ? असे प्रश्न प्रेक्षकांनादेखील पडले आहेत.

- Advertisement -