Photo : सिद्धार्थ-कियारा करणार लग्न ?, सिद्धार्थने सांगितला संपूर्ण प्लॅन

Siddharth Malhotra to marry Kiara Advani
Photo : सिद्धार्थ-कियारा करणार लग्न ?, सिद्धार्थने सांगितला संपूर्ण प्लॅन

बॉलिवूड(bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharath mhalotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(kiara advani) यांच्या लवस्टोरीची चर्चा बी-टाऊनमध्ये तसेच सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. शेरशाह या चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना दोघांची जोडी चांगलीच पसंतीस पडली आहे. मात्र दोघांनी अद्याप एकमेकांना डेट करत असल्याची घोषणा अधीकृतपणे केली नसली तरी अनेकदा प्रमोशन इव्हेंट दरम्यान त्यांना एकत्र स्पॉट करण्यात येते तसेच दोघेही व्हॅकेशन एकत्र एंजॉय करतात. यामुळे चाहते देखील दोघेही विवाहबंधनात कधी अडक असा सवाल करत आहेत.एका मुलाखती दरम्यान सिद्धार्थने त्याच्या लग्नासंबधीत एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे.


हे हि वाचा – ‘kanyadaan’ ad : वस्तु विकण्यासाठी धर्माचा वापर बंद कर, कंगना आलियावर भडकली