घरव्हिडिओशिवलीलाच्या जाण्याने विशाल झाला भावुक

शिवलीलाच्या जाण्याने विशाल झाला भावुक

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला, जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांचे मत मांडताना दिसणार आहेत.

- Advertisement -