Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉसच्या घरात स्नेहाचा वाढदिवस झाला साजरा

बिग बॉसच्या घरात स्नेहाचा वाढदिवस झाला साजरा

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दरदिवशी नवे वाद रंगत असतात. दरम्यान या सर्वांना बाजूला सारुन घरातील सदस्यांनी स्नेहा वाघचा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच स्नेहाला एक पिवळ्या रंगाचा खास टि-शर्ट गिफ्ट मिळालं असून ही खास भेट कोणी दिली ?, असा प्रश्न स्नेहाला पडला आहे. दुसरीकडे ‘माझे मडके भरी’ कार्यादरम्यान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात राडा झाला आहे.

- Advertisement -