Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “डान्स पे चान्स”

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “डान्स पे चान्स”

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डान्स पे चान्स” हे कॅप्टन्सी कार्य. पुढील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागामध्ये कळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकसे बडकर एक असे गेटअप केले आहेत.याचसोबत टीम A मधील सदस्यांची चर्चा बघायला मिळणार आहे. यावेळी जयशी संवाद साधताना सूरेखा कुडची यांनी इतर सदस्याबद्दल नराजी व्यक्त केली आहे. तसेच कॅप्टन्सी टास्कसाठीच्या उमेदवारीसाठी जय त्याचा मुद्दा मांडताना दिसणार आहे.

- Advertisement -