घरव्हिडिओसंपूर्ण आठवडा साजरा होणार बिग बॉसचा वाढदिवस

संपूर्ण आठवडा साजरा होणार बिग बॉसचा वाढदिवस

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे जंगी सेलिब्रेशन फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. सदस्यांवर एका मागून एक बॉम्ब फुटत आहेत. काल बिग बॉस यांनी जाहीर केले बिग बॉसचा वाढदिवस संपूर्ण आठवडा सुरू असणार आहे आणि या दरम्यान सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. आज घरामध्ये रंगणार आहे नॉमिनेशन टास्क. बघूया सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट करणार आणि कोणते सदस्य सेफ होणार. मीनल घराची कॅप्टन असल्याने पहिले नॉमिनेशन करण्याची संधी तिला दिली गेली. याचसोबत या प्रक्रियेत मीनल सेफ असून ६ लाख रुपये देखील सेफ आहेत असे जाहीर केले.

- Advertisement -