Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ असं होतं रेशम आणि राजेशच नातं..

असं होतं रेशम आणि राजेशच नातं..

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा घरातील शेवटचा आठवडा आहे. शेवटच्या आठवड्यात सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रेशम टिपणीस घराबाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर काय म्हणाली रेशम तिच्या राजेशच्या नात्याबद्दल ? रेशम का झाली शांत? ऐका या बद्दल काय म्हणाली रेशम.

- Advertisement -