घरव्हिडिओदेशातील सर्वांत मोठे नैसर्गिक संकट

देशातील सर्वांत मोठे नैसर्गिक संकट

Related Story

- Advertisement -

मानवाने तंत्रज्ञानात कितीही प्रगती केलेली असली तरी निसर्गापुढे तो किती दुबळा आहे हे दाखणार्‍या नैसर्गिक घटना पुर्वीपासून घडत आहेत. ५ ऑक्टोबर १८६४ रोजी कोलकाता शहरात एक नैसर्गिक आपत्ती आली होती. ज्यात तब्बल ६० हजार लोक मृत्युमुखी पडले होते आणि हजारो लोक वादळानंतर आलेल्या रोगांच्या साथीमुळे मृत्युमुखी पडले होते. त्याचबरोबर या नैसर्गिक आपत्तीने एक संपूर्ण संस्कृती संपवली आहे. आज त्यां घटनेला 157 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्य महानगरच्या विशेष रिपोट…..

- Advertisement -