घरव्हिडिओभाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची टीका

भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची टीका

Related Story

- Advertisement -

‘राणीच्या बागेत दोन दिवसांपूर्वी थाटात पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मराठीच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखवली. वाघाच्या बछड्याचे नाव विरा तर पेंग्विनचे नाव ऑस्कर ठेवलं. लंडनच्या राणीला खुश करण्यासाठी इंग्रजीत नाव ठेवलं, अशी टीका भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी केली.

- Advertisement -