घरCORONA UPDATEलहान मुलांसाठी कोवॅक्सिन लसीची परवानगी,मात्र लसीमध्ये होतेय बदल?

लहान मुलांसाठी कोवॅक्सिन लसीची परवानगी,मात्र लसीमध्ये होतेय बदल?

Subscribe

भारतात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली असून त्यांना कोवॅक्सिन हीच एकमेव लस दिली जातेय. मात्र याबाबत अनेक गंभीर स्वरुपाची माहिती मिळाल्याने भारत बायोटेक कंपनीने आरोग्य कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -