घरव्हिडिओभाजप नेते गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

भाजप नेते गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Related Story

- Advertisement -
कोरोनाच्या संकटात भविष्यामध्ये राज्य शासनाने आणखी उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा सज्ज करायला हवी, असे अपेक्षा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्री केवळ विधीसाठी घराबाहेर पडतात. अन्यथा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संवाद साधतात, असे त्यांनी म्हटले आहे. 
- Advertisement -