Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महात्मा गांधीजींवर भाजपच्या या नेत्यांनीही केली विधाने

महात्मा गांधीजींवर भाजपच्या या नेत्यांनीही केली विधाने

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं अस वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगणाने आता थेट महात्मा गांधींजींवर विधान केलं आहे. दुसरा गाल पुढे केल्यावर भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं तिने म्हटलं आहे.  कंगणाच्या या विधानावरून आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर याआधी भाजपच्या नेत्यांनीही महात्मा गांधींजींवर आक्षेपार्ह विधान केली होती.

- Advertisement -