Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विनोद तावडे यांनी शरद पवारांवर दर्शवली नाराजगी

विनोद तावडे यांनी शरद पवारांवर दर्शवली नाराजगी

Related Story

- Advertisement -

भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून तावडे यांनी पवारांना सुनावले आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नसल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -