घरव्हिडिओसचिन वाझेंना निलंबित करा

सचिन वाझेंना निलंबित करा

Related Story

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रांच मधील अधिकारी सचिन वाझे हे टीका आणि आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, मनसुख हिरेन यांचा हत्यारा सचिन वाझेंना निलंबित करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच हत्याराला पाठिशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत.

- Advertisement -