घरव्हिडिओभाजप नगरसेकांचे महापौर दालनासमोर आंदोलन

भाजप नगरसेकांचे महापौर दालनासमोर आंदोलन

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने तसेच रुग्णांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय सामृग्रीतील खरेदीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या मुंबईतील नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केली. यावेळी प्रतिकात्मक मृतदेह ठेवत यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅगांची खरेदी चढ्या दराने करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने यावेळी केली. भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -