घरव्हिडिओलोकल प्रवास मिळण्यासाठी ठाण्यात भाजपचे आंदोलनं

लोकल प्रवास मिळण्यासाठी ठाण्यात भाजपचे आंदोलनं

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णवाढ कमी झाली असून राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल ची दारे बंदच आहेत. त्यामुळे ठाण्यात भाजप ने राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केले. यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे व संजय केळकर सोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वसामान्यांना लोकल प्रवास मिळाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

- Advertisement -