Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल

अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा रस्त्यातून ये-जा करण्यासाठी अंध व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या रस्त्यात कोणते अडथळे येतात तेही त्यांना कळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा अपघात देखील घडतात. परंतु, भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींकरता गॅझेट्स विकसित केले आहे. त्या गॅझेट्सद्वारे अंध व्यक्तींना रस्त्यातील अडथळ्यांची माहिती सहज मिळणार आहे. त्यामुळे याचा अंध व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे.

- Advertisement -