Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ BMCच्या सहआयुक्तांनी पाणी समजून घेतला सॅनिटायझरचा घोट

BMCच्या सहआयुक्तांनी पाणी समजून घेतला सॅनिटायझरचा घोट

Related Story

- Advertisement -

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचे आज बजेट सादर होत आहे. सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना शिक्षण खात्याचा सन२०२१-२२ चा अर्थसंकल्प दुपारी १२.२० वाजता सादर केला. यादरम्यान सह आयुक्त रमेश पवार हे चुकून पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याची घटना घडली आहे. कॅमेरामध्ये हे दृश्य झाले कैद.

- Advertisement -