घरव्हिडिओमुंबई महापालिकेचा निवडणूक अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा निवडणूक अर्थसंकल्प

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांच्या माध्यमातून यंदाचा जवळजवळ ४६ हजार कोटी रुपयांचा फुगीर आकड्यांचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी मांडला आहे. त्यामध्ये, भांडवली खर्चासाठी पालिकेच्या इतिहासात प्रथमच २२,६४६ कोटींची मोठी तरतुद करण्यात केली आहे. अर्थसंकल्पातील घोषणांचा शिवसेनेला निवडणुकीत फायदा होणार की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

- Advertisement -