Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पावसाळ्यात मुंबईत साचलेल्या पाण्याची माहिती मिळणार एका क्लिकवर

पावसाळ्यात मुंबईत साचलेल्या पाण्याची माहिती मिळणार एका क्लिकवर

Related Story

- Advertisement -

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते. मात्र यंदा मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत. मिठी नदीतील पाण्यातील गाळ काढण्यात येत आहे. यासह पुराचा अलर्ट देण्यासाठी बीएमसीकडून थेट मोबाईलवर नोटिफिकेशन देण्यात येणार आहे, यासाठी नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

- Advertisement -