घरव्हिडिओमुंबई मनपाच्या नगरसेविकेची कोरोनावर मात

मुंबई मनपाच्या नगरसेविकेची कोरोनावर मात

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका कोरोनावर यशस्वी मात देऊन सुखरूप घरी परतल्या. कोरोनाची लागण झालेल्या मुंबई महापालिकेच्या या पहिल्या नगरसेविका होत्या. ३० एप्रिलला त्यांना संसर्ग झाला होता, तेव्हापासून त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज सायंकाळी त्या घरी परतल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

- Advertisement -