घरव्हिडिओरस्त्याच्या कडेला असणाऱ्या तब्बल 782 बेवारस वाहने पालिकेने केली जप्त

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तब्बल 782 बेवारस वाहने पालिकेने केली जप्त

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या बेवारस वाहनांच्या तक्रारीचा सूर वाढत असल्याने महापालिकेने याबाबत धडक कारवाई करण्यास सुरुवात केलीये. रस्त्याच्या कडेला असलेली 782 बेवारस वाहने मुंबई महापालिकेने जप्त केलीत.

- Advertisement -