Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'बॉम्बे बेगम'मध्ये मेनोपॉझवर प्रकाश

‘बॉम्बे बेगम’मध्ये मेनोपॉझवर प्रकाश

Related Story

- Advertisement -

नेटफ्लिक्सवर ८ मार्चला अलंकृता श्रीवास्तव यांची ‘बॉम्बे बेगम’ वेबसीरिज प्रदर्शित झाली. ही वेबसीरिज आक्षेपार्ह सीनमुळे चांगलीच चर्चेत आली. पण या वेबसीरिजमध्ये महिलांविषयी बोलल्या जाणाऱ्या फेजबद्दल दाखवण्यात आले आहे आणि याकडे सध्या प्रकर्षाने पाहणे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे.

- Advertisement -